छायाचित्रे
गावातील उपक्रम आणि संस्मरणीय क्षण

पुर्व माध्यमिक शाळा शेंदूरजना बाजार
शौचालय पाहणी करिताना आरोग्य अधिकारी श्री वर्धे साहेब आणि ग्रामसेवक श्री एन. बी. भुसारी साहेब

पुर्व माध्यमिक शाळा शेंदूरजना बाजार
पुर्व माध्यमिक शाळा पारसा बाग पाहणी करिता आरोग्य अधिकारी श्री वर्धे साहेब

ग्रामपंचायत कार्यालय शेंदूरजना बाजार
कोरोन काळात गावात सरपंच / उपसरपंच यांचे महत्वाचे योगदान गावात फवारणी

जय बजरंग क्रीडा मंडळ शेंदूरजना बाजार
जय बजरंग क्रीडा मंडळ शेंदूरजना बाजार मार्फत उत्कृष्ट कबड्डी खेळाडू यांचा सत्कार




















